¡Sorpréndeme!

रिफायनरी प्रकल्पावरून रत्नागिरीत ग्रामस्थांनी निलेश राणे यांचा ताफा अडवला |Ratnagiri |Nilesh Rane |Refinery

2022-08-21 15 Dailymotion

रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात रिफायनरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी निलेश राणे त्यांचा ताफा अडवला. यावेळी राणे समर्थकांकडून त्यांना शिविगाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला. मात्र, त्यानंतर निलेश राणे यांनी हात जोडून ग्रामस्थांची माफी मागितली. पाहुयात तिथे नेमकं काय घडलं.

#NileshRane #Refinary #Ratnagiri #protest